

Mother’s Hard Work Bears Fruit as Alpesh Cracks Union Public Service Commission
sakal
निघोज : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) स्पर्धा परीक्षेत निघोज येथील अल्पेश भाऊसाहेब ढवळे यांनी ६८७ वी रँक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशामुळे निघोज परिसरातून अभिनंदन होत आहे.