Pandita Ramabai Bibl: इतिहासाचा अनमोल ठेवा! पंडिता रमाबाईंच्या अनुवादित बायबलची १९२४ मधील दुर्मीळ प्रत संग्रहालयात जतन

Rare 1924 Bible Translated by Pandita Ramabai Preserved: पंडिता रमाबाईंच्या मराठी बायबल भाषांतराची दुर्मीळ १९२४ ची प्रत सार्वजनिक संग्रहालयात कायमस्वरूपी जतन; समाजसुधारणा, स्त्रीशिक्षण आणि संशोधनासाठी नवे दालन
Rare 1924 Bible Translated by Pandita Ramabai Donated to Ahilyanagar Museum for Permanent Preservation and Research

Rare 1924 Bible Translated by Pandita Ramabai Donated to Ahilyanagar Museum for Permanent Preservation and Research

sakal

Updated on

अहिल्यानगर: समाजसुधारक पंडिता रमाबाई यांनी अनुवादित केलेल्या बायबलची १९२४ मध्ये प्रकाशित झालेली दुर्मीळ प्रत येथील ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्रात कायमस्वरूपी जतनासाठी जमा करण्यात आली आहे. पंडिता रमाबाईंची विद्वत्ता, त्यांचे भाषांतर कार्य, तसेच स्त्रीशिक्षण आणि सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी केलेल्या व्यापक कार्याची साक्ष देणारा हा ऐतिहासिक ग्रंथ संग्रहालयाच्या ठेव्यामध्ये महत्त्वाची भर ठरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com