

Fuel Rumours Trigger Rush at Petrol Pumps in Ahilyanagar; Citizens Asked Not to Panic
sakal
अहिल्यानगर: इराणविरुद्ध इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे गॅसटंचाई जाणवत असतानाच पेट्रोल पंपांवर आज रांगा दिसू लागल्या. भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी अग्रिम रक्कम मिळाल्याशिवाय पेट्रोलपंपांना इंधन पुरवठा न करण्याची भूमिका घेतल्यामुळे अनेक पेट्रोलपंप मालकांना पेट्रोल मिळू शकले नाही, परिणामी अनेक भागांमध्ये पेट्रोल पंप कोरडे पडले आहेत. प्रशासनाच्या वतीने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.