Pankaja Munde: अहिल्यानगरचा विकास करण्याचा संकल्प : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे; प्रचार रॅली काढत भाजप- राष्ट्रवादी युतीचे शक्तिप्रदर्शन!

Political Rally highlights BJP NCP unity in Maharashtra: अहिल्यानगरच्या विकासासाठी भाजप-राष्ट्रवादी युतीचा संकल्प; पंकजा मुंडे यांची ग्वाही
Power Show by BJP–NCP Alliance as Pankaja Munde Sets Development Agenda

Power Show by BJP–NCP Alliance as Pankaja Munde Sets Development Agenda

Sakal

Updated on

अहिल्यानगर: अहिल्यानगर ऐतिहासिक शहर आहे, परंतु आता या शहराला विकासाच्या दृष्टीने राज्यातील आदर्श बनवायचे आहे. त्यासाठी महायुतीने केलेल्या संकल्पास पाठबळ देणे गरजेचे आहे. पाणीपुवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, रोजगार आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com