माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

INDIA Bloc Members Agitate in Delhi: दोलनादरम्यान खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत दुधाचे बाजारभाव वाढले पाहिजेत, दुधाचे दर उत्पादन खर्चाच्या आधारे ठरवले गेले पाहिजेत, भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे.
INDIA bloc MPs protest outside Parliament, demanding fair milk rates and strict action against adulteration.
INDIA bloc MPs protest outside Parliament, demanding fair milk rates and strict action against adulteration.Sakal
Updated on

पारनेर : दूध दरात वाढ करावी, तसेच दूध भेसळ थांबवावी, या मागणीसाठी शेतकरी व ग्राहकांशी निगडित प्रश्नांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी (ता. १९) संसद भवनासमोर आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com