

MP Nilesh Lanke
पारनेर - अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या सर्व राजकीय हालचालींना अखेर ब्रेक लागला आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी (ता. २१) पारनेर तालुक्यातील सेवा संस्था मतदारसंघाचा तिढा कायम राहिल्याने येथे थेट लढत होत आहे.