Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

Parner Congress Faces Internal Rift Over Taluka President Selection:पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र; संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा
Parner Congress News Sambhaji Rohokale and Party Office Bearers Resign Alleging Loyal Workers Were Ignored in President Selection

Parner Congress News Sambhaji Rohokale and Party Office Bearers Resign Alleging Loyal Workers Were Ignored in President Selection

esakal

Updated on: 

-मार्तंड बुचूडे

पारनेर: तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीवरून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पारनेर तालुका कार्यकारिणीत बंड उफाळून आले आहे. निष्ठावंतांना डावलून बाहेरील व्यक्तीला संधी दिल्याचा आरोप करत तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले यांच्यासह संपूर्ण तालुका कार्यकारिणीने राजीनामे दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com