

Parner Police Raid Hand-Brewed Liquor Unit, Register Case Against Four
sakal
टाकळी ढोकेश्वर: पळसपर (ता. पारनेर) येथे अवैधरित्या गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर पारनेर पोलिसांनी छापा टाकून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एकूण १ लाख ६४ हजार ५०० रुपयांचे कच्चे रसायन व तयार दारू जप्त करण्यात आली.