
पारनेर : पारनेर येथील श्री साई मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह अॅग्रीकल्चरल सोसायटी लिमिटेड पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीपोटी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी अतिरिक्त न्यायदंडाधिकारी आर. डी. गवई यांनी आरोपीस चार ४ महिने तुरूंगवास व ६० हजार रूपयांचा दंड ठोठावला.