Child Marriage Case: बालविवाहप्रकरणी पाच जणांवर गुन्हा; बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांकडून फिर्याद

Pathardi News: पाथर्डी तालुक्यात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याप्रकरणी नवरदेवासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
Child Marriage Case

Child Marriage Case

sakal

Updated on

पाथर्डी : एका अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याप्रकरणी नवरदेवासह पाच आरोपींविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिकारी गोपीचंद नवनाथ रोंढे  यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय मुलीचा विवाह झाला असल्याची माहिती उडाण संस्थेस मिळाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com