

Police inspecting the house after a shocking night robbery in Pathardi taluka.
Sakal
पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथे मध्यरात्री सहा अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून दरोडा टाकत महिलांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत चोरट्यांनी सुमारे साडेआठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.