Sakal
अहिल्यानगर
Parner : पारनेरमधील ३०९ झेडपी शाळांची तपासणी: भौतिक सुविधांची त्रिसमितीय समितीकडून पाहणी
Parner conducts a detailed inspection of 309 ZP schools : तालुक्यात एकूण ३२७ जिल्हा प्राथमिक शाळा आहेत. यापैकी १८ शाळांची या अगोदर जिल्हा न्यायाधीश यांच्याकडून भौतिक सोयी सुविधांसंदर्भात तपासणी करण्यात आलेली आहे.
टाकळी ढोकेश्वर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळतात का, याची पाहणी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पारनेर न्यायालयातील न्यायाधीशांच्या त्रिसमितीय समितीकडून तालुक्यातील ३०९ प्राथमिक शाळांची तपासणी सुरू आहे.