Bhigwan Camp Police Raid: जुगार अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी; भिंगार कॅम्प पोलिसांची चार ठिकाणी कारवाई, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Bhigwan Camp police raid on illegal gambling dens: एमआयडीसी व तोफखाना हद्दीत बिंगो, तिरटसह जुगार अड्ड्यांवर धडक; २० जण ताब्यात, लाखोंचा ऐवज जप्त करून गुन्हे दाखल
Gambling Den Raids Intensify as Police Seize Valuables Worth ₹6 Lakh

Gambling Den Raids Intensify as Police Seize Valuables Worth ₹6 Lakh

sakal

Updated on

अहिल्यानगर: एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या बिंगो आणि हारजितीच्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकले. चार ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ६ लाख ३५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर २० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी आणि तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com