Police raid : कोर्टगल्लीत कॅफेवर पोलिसांचा छापा

Ahilyanagar News : कोतवाली पोलिसांची चालक-मालकावर कारवाई
Police raid
Police raid esakal
Updated on

अहिल्यानगर : कॉलेजच्या मुला-मुलींना कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कोर्टगल्ली येथील कॅफेवर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. कॅफेतून काही मुला-मुलींना ताब्यात घेण्यात आले, तर कॅफेचा चालक व मालकावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com