
Bhagwan Darade’s resignation delivers a major blow to Thackeray group in Pathardi taluka politics.
Sakal
पाथर्डी: शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गटाचे) तालुकाध्यक्ष भगवान दराडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे तालुक्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. दराडे हे गत तीन वर्षांपासून तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.