Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरे पुन्हा रिंगणात, अपक्ष लढणार?; राहुरी विधानसभा पोटनिवडणूक, कर्डिलेंविरुद्ध लढतीची शक्यता!

Kardile vs Tanpure political rivalry Rahuri: राहुरी पोटनिवडणुकीत तनपुरेंची भगवी हिंदुत्ववादी भूमिका ठळक; भाजपचे अक्षय कर्डिले विरुद्ध अटीतटीच्या लढतीची चर्चा जोरात
Political Heat Rises in Rahuri, Tanpure Eyes Independent Battle

Political Heat Rises in Rahuri, Tanpure Eyes Independent Battle

sakal

Updated on

राहुरी : राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यांनी भगवी टोपी व भगवी शाल परिधान करून हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याने अपक्ष लढणार असल्याचे तनपुरे यांच्या विश्वसनीय सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com