Rahuri Bypoll: प्राजक्त तनपुरे यांची माघार; रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टाई, अक्षय कर्डिले यांचा मार्ग मोकळा?

mediation by Chavan and Vikhe Patil election impact news: राहुरी पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे माघारी; भाजप नेते रवींद्र चव्हाण व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टाईनंतर अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीला बळ
Political developments intensify as Prajakta Tanpure withdraws after mediation by senior leaders.

Political developments intensify as Prajakta Tanpure withdraws after mediation by senior leaders.

sakal

Updated on

राहुरी : राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात अर्धा तास चर्चा केली. चर्चेनंतर तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे या दोघांची शिष्टाई यशस्वी झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com