

Change the Law to Punish Accused Strictly, Says Sakal Hindu Samaj
sakal
राहुरी: राहुरी येथे सोमवारी सकल हिंदू समाजातर्फे पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. महापुरुषांच्या फलकाची विटंबना करणाऱ्या समाज कंटकांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना देण्यात आले.