

Stalled Highway Project Sparks Protests in Maharashtra’s Rural Belt
sakal
बोधेगाव: पैठण -पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या नऊ वर्षांपासून संथगतीने सुरू असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ सोमवारी (ता. १८) हातगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.