Accidental Death : पुणे महामार्गावर अपघात; माजी सैनिक जागीच ठार, तीन जण गंभीर जखमी

Ahilyanagar News : अपघातातील जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुपे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात माजी सैनिक कैलास बेंद्रे जागीच ठार झाले. कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले.
"Fatal accident on Pune highway results in the death of an ex-soldier and leaves three others seriously injured."
"Fatal accident on Pune highway results in the death of an ex-soldier and leaves three others seriously injured."Sakal
Updated on

पारनेर : अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पळवे शिवारात मठ वस्ती नजीक सोमवारी (ता.२४) दुपारी दोन कारची जोरदार धडक झाली. यात माजी सैनिक कैलास बेंद्रे जागीच ठार झाले. कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले. बेंद्रे हे वाळवणे येथे पत्नीसह आपल्या सासूरवाडीस येत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com