Pune Nashik Railway: अहिल्यानगर, शिर्डीला मोठी भेट! पुणे–नाशिक रेल्वे जोडणीसाठी केंद्राचा हिरवा कंदील, केंद्राकडून शिक्कामोर्तब..

Pune Nashik Railway Via Shirdi Gets Centre Approval: पुणे–नाशिक जलदगती रेल्वेला केंद्राची मंजुरी; अहिल्यानगर, शिर्डीला थेट जोडणीमुळे प्रवास सुलभ, खर्चात ७० टक्क्यांपर्यंत बचत
Ahilyanagar Shirdi Get Major Railway Boost As Centre Approves New Pune Nashik Rail Route With Lower Project Cost

Ahilyanagar Shirdi Get Major Railway Boost As Centre Approves New Pune Nashik Rail Route With Lower Project Cost

sakal

Updated on

-सतीश वैजापूरकर

शिर्डी: पुणे ते नाशिक व्हाया अहिल्यानगर, शिर्डी या नव्या जलदगती मार्गास आज केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला. या नव्या लोहमार्गामुळे अहिल्यानगर थेट पुणे शहराशी जोडले जाईल. शिर्डी थेट नाशिक सोबत म्हणजे एका अर्थाने मुंबई सोबत जोडली जाईल. या दोन प्रमुख उपलब्धी आहेत. पूर्वीच्या नाशिक ते पुणे व्हाया संगमनेर, चाकण या सरळ लोहमार्गाच्या तुलनेत या नव्या मार्गाचा खर्च केवळ तीस टक्केच असल्याने या नव्या मार्गाला केंद्राने प्राधान्य दिले. मात्र, या निर्णयामुळे सिन्नर, संगमनेर आणि चाकण परिसरातील आंदोलनकर्त्यांचा हिरमोड होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com