

Social and Political Groups Stage Rasta Roko for Pune–Nashik Rail Alignment
Sakal
संगमनेर: पुणे–नाशिक प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग हा सिन्नर–अकोले–संगमनेर मार्गेच जावा, या एकमुखी मागणीसाठी बोटा (ता. संगमनेर) येथे विकास क्रांती सेना व विविध सामाजिक-राजकीय संघटनांतर्फे सोमवारी (ता. १२) सुमारे दोन ते अडीच तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.