
सोनई : शनिशिंगणापूरला वाढत असलेला महिमा व येथे होत असलेली देशभरातील भक्तांची गर्दी लक्षात घेऊन येथे भाविकांच्या हितार्थ शासनाच्या माध्यमातून विकासात्मक कार्य करताना जवळच असलेल्या सोनई गाव व परिसरात काही सुविधा निर्माण केल्या जातील, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.