Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Vikhe Patil Says Maharashtra Drought Picture Clear By October 5: दुष्काळी परिस्थितीवर सरकार संवेदनशील; ५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट, एनडीआरएफ व राज्य सरकार संयुक्त मदत निर्णयाच्या तयारीत
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil

sakal

Updated on

राहाता: विरोधकांकडे मुद्यांच्या दुष्काळ असल्याने ते दुष्काळावर राजकारण करू पहात आहेत, हे योग्य नाही. राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत सरकार संवेदनशील आहे. केंद्र व राज्य सरकारच्या एकत्रित मदतीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com