राहुरीतील धक्कादायक प्रकार! आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग; मैत्रिणीच्या समवेत ऑफिसमध्ये बाेलवलं अन्..

Student Safety at Risk: मंगळवारी (ता. ७) आश्रमशाळेत जाऊन मुलीची भेट घेतली. तिने गुरुवारी (ता. २) दुपारी दहावीच्या परीक्षा फॉर्मवर सही करण्यासाठी मैत्रिणीच्या समवेत मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये गेले. तेथे धुर्वे यांनी फॉर्मवर सही घेतली.
Police begin probe after molestation of an Ashram school student in Rahuri; outrage spreads over lack of safety measures in schools

Police begin probe after molestation of an Ashram school student in Rahuri; outrage spreads over lack of safety measures in schools

Sakal

Updated on

राहुरी : तालुक्यातील एका आश्रमशाळेतील लिपिकाने शाळेतील दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या प्रकरणी पीडितेच्या आईने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित लिपिकाविरुद्ध पोक्‍सोसह विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com