Rahuri Mystery: राहुरीत अनोखे रहस्य! शब्बीर जिवंत परतल्याने प्रशासन हादरले; कबरीतील मृतदेह कोणाचा, डीएनए अहवालावर नजर..

DNA test to identify buried body in Rahuri mystery case: शब्बीर मन्सुरी जिवंत परतल्याने दफन केलेल्या अज्ञात मृतदेहाभोवती गूढ अधिक गडद; डीएनए तपासणीतून खरी ओळख उलगडण्याची उत्सुकता
DNA Test to Solve Rahuri Burial Mystery After Missing Man Reappears Alive

DNA Test to Solve Rahuri Burial Mystery After Missing Man Reappears Alive

sakal

Updated on

राहुरी : सोनगाव येथे शब्बीर जमादार मन्सुरी यांना मृत समजून दफन करण्यात आला. ते काही दिवसांनी घरी परतले. त्यामुळे कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, दफन केलेला मृतदेह कुणाचा? हे गूढ उकलण्यासाठी गुरुवारी (ता. २५) प्रशासनाने कब्रस्थानातील मृतदेह बाहेर काढून जागेवरच उत्तरीय तपासणी केली. डीएनए तपासणीसाठी नमुने संकलित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com