

Maharashtra Railway Development Rahuri Shani Shingnapur Rail Line Land Acquisition Triggers Strong Farmers Opposition
sakal
-विलास कुलकर्णी
राहुरी : महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासाला केंद्र सरकारने गती दिली आहे. राज्यभरातील नवीन रेल्वेमार्ग, दुहेरीकरण आणि क्षमता वाढीच्या अनेक प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे. विशेषतः राहुरी-शनिशिंगणापूर नवीन रेल्वेमार्ग आणि पुणतांबा-साईनगर शिर्डी दुहेरीकरण प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.