Nilesh Lanke: रायगडावर संसदेचे एकदिवसीय अधिवेशन घ्यावे: नीलेश लंकेंची संसदेत मागणी, शिवाजी महाराजांनी देशभर सामाजिक क्रांती घडवली
Hold a One-Day Parliament Session at Raigad: शिवाजी महाराजांच्या या अद्वितीय वैचारिक वारशाचा गौरव करण्यासाठी आणि आजच्या लोकशाही व्यवस्थेला त्या मुळांशी पुन्हा जोडण्यासाठी, रायगड किल्ल्यावर एक विशेष संसदीय अधिवेशन घेण्याची मागणी ही केवळ ऐतिहासिक न्याय नाही, तर रणादायीही ठरेल.
Nilesh Lanke urges Parliament to convene at historic Raigad Fort as a mark of respect to Shivaji Maharaj’s legacy of social revolution.sakal
पारनेर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा आणि त्यांच्या अष्टप्रधान मंडळाच्या स्थापनेचा ऐतिहासिक संदर्भ देत खासदार नीलेश लंके यांनी रायगड किल्ल्यावर संसदेचे एकदिवसीय अधिवेशन आयोजित करण्याची आग्रही मागणी केली.