

Leaders from all political parties attending the historic meeting for the Sangamner–Akole–Chakan railway route.
Sakal
संगमनेर: नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प नाशिक–सिन्नर–संगमनेर–अकोले–नारायणगाव–राजगुरुनगर–चाकण या मार्गानेच न्यावा, या ठाम भूमिकेसाठी जनआंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सोमवारी (ता.२२) एक ऐतिहासिक सर्वपक्षीय बैठक पार पडली.