.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अकोले : अकोले, राजूर, समशेरपूर, कोतूळ अशा चार व तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे महत्त्वाचे ठिकाण असलेले अकोले बसस्थानक काही अंशी चकाचक झाले असून, एसटी बस अजूनही दुर्लक्षित आहे. तालुका निर्मितीकडे वाटचाल करणारे राजूर कोल्हार-घोटी मार्गावर असून, येथील बसस्थानक अतिक्रमणांच्या वेढ्यात अडकले आहे.