
अहिल्यानगर: राज्यात विविध जिल्ह्यांसह अहिल्यानगर शहरात हिंदू समाजातील महिला आपल्या भागातील आमदार, खासदार, नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी यांना राखी बांधून महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा तत्काळ लागू करण्याची मागणी करणार आहेत, अशी माहिती सकल हिंदू समाजातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.