Ahilyanagar: राळेगणसिद्धीला 'टी-५५' रणगाडा भेट, अण्णा हजारेंच्या देशसेवेचा गौरव; देशातील पहिले गाव

T-55 Battle Tank Gifted to Ralegan Siddhi: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राष्ट्रसेवा आणि ग्रामविकासातील योगदानाचा गौरव म्हणून राळेगणसिद्धी गावाला भारतीय सैन्याकडून ऐतिहासिक टी-५५ रणगाडा भेट देण्यात आला आहे.
Ahilyanagar

Ahilyanagar

esakal

Updated on

पारनेर: देशाला व राज्याला ग्रामविकास, जलसंधारणाचा आदर्श देणारे, समाज व राष्ट्रसेवेचा अखंड संदेश देणारे ज्येष्ठ समाजसेवक किसन बाबुराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारतीय संरक्षण मंत्रालय आणि भारतीय सैन्यातर्फे राळेगण सिद्धीला ऐतिहासिक 'टी-५५' रणगाडा भेट दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com