
जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव असलेल्या तालुक्यातील चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचे जतन व संवर्धन विकासासासाठी ६८१ कोटी ३२ लाख रुपयांच्या विकास आराखड्यात प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ६ मे रोजी चौंडीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.