Ram Shinde: चौंडी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र होणार: सभापती राम शिंदे; अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवित आहे.
Ram Shinde announces international pilgrimage status for Choundi at Ahilyadevi Jayanti eventSakal
जामखेड : आगामी तीन वर्षांत श्रीक्षेत्र चौंडी एक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून नावरूपास येईल, असा विश्वास विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.