

Ramdas Athawale Praises Vitthal Langhe Leadership Says RPI Will Stand Strongly With Him For Nevasa Development
sakal
नेवासे शहर: आमदार विठ्ठल लंघे सर्व जाती-धर्मातील नागरिकांना विश्वासात घेऊन, सर्वांना सोबत घेऊन चालणारे सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या नेतृत्वाला आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचीही भक्कम साथ असून, नेवासे मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहू, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.