Ramdas Athawale: मातंग समाजाचा विकास आराखडा करावा: मंत्री रामदास आठवले, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा

Ramdas Athawale Calls For Matang Community Development Plan: मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा राबवावा, शिक्षणाच्या माध्यमातून आरक्षणाचा लाभ वाढवण्याचे रामदास आठवले यांचे मत; मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा, मात्र संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यास विरोध
Ramdas Athawale
Ramdas Athawale sakal
Updated on: 

अहिल्यानगर: आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळे मातंग व बौद्ध समाजात तेढ निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. मात्र, बौद्ध समाजात शिक्षणाचे प्रमाण जास्त असल्याने त्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला आहे. त्यामुळे मातंग समाजानेही शिक्षणाची कास धरावी. सरकारनेही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा करावा, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. आठवले यांनी सामाजिक न्याय विभागातील योजनांचा आढावा शासकीय विश्रामगृहावर घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

Mumbai Matang Samaj Protest
Manoj Jarange demand for blanket farmer loan waiver
Maratha Quota
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Marathi News Esakal
www.esakal.com