Operation Mangalsutra Successful : दीड तासाचे ‘ऑपरेशन मंगळसूत्र’ यशस्वी; डॉक्टरांची कसब, गाईच्या पोटातून काढला सौभाग्याचा अलंकार..

Rare Surgery in Maharashtra: गुरवपिंप्री येथील शेतकरी दत्तात्रेय टकले यांच्या घरी हा रोमांचक प्रसंग घडला. खुराकाच्या गोणीत ठेवलेले मंगळसूत्र नकळत गाईच्या पोटात गेले. हे मंगळसूत्र मिरजगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. संतोष गवारे यांनी बाहेर काढत ‘ऑपरेशन मंगळसूत्र’ यशस्वी केले.
Veterinary doctors after completing the successful ‘Operation Mangalsutra’, recovering a gold chain from a cow’s stomach in Maharashtra.

Veterinary doctors after completing the successful ‘Operation Mangalsutra’, recovering a gold chain from a cow’s stomach in Maharashtra.

Sakal

Updated on

-आशिष निंबोरे

मिरजगाव : गाईच्या पोटात प्लास्टिक, खिळे किंवा लोखंडी तुकडे सापडल्याचे आपण ऐकतो. पण चक्क सोन्याचे मंगळसूत्र गाईच्या पोटात गेले, हे ऐकून कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण गुरवपिंप्री येथील शेतकरी दत्तात्रेय टकले यांच्या घरी हा रोमांचक प्रसंग घडला. खुराकाच्या गोणीत ठेवलेले मंगळसूत्र नकळत गाईच्या पोटात गेले. हे मंगळसूत्र मिरजगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. संतोष गवारे यांनी बाहेर काढत ‘ऑपरेशन मंगळसूत्र’ यशस्वी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com