SSC Result : रवी धनवटे काठावर पास; 'सर्वच विषयात ३५ टक्के गुण',अनोखे मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल..

दहावीत काही विषय राहतील, असे वाटत असताना त्यास पाचशेपैकी १७५ गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, सोशल सायन्स व इतिहास या सर्व विषयांत प्रत्येकी ३५ गुण मिळाले आहेत.
Ravi Dhanwate’s rare SSC marksheet with 35% in all subjects becomes an internet sensation.
Ravi Dhanwate’s rare SSC marksheet with 35% in all subjects becomes an internet sensation.Sakal
Updated on

सोनई : गेल्या अनेक वर्षांपासून लुप्त पावत असलेला ‘काठावर पास’ हा शब्द नेवासे येथील रवी राजेंद्र धनवटे या दहावीतील विद्यार्थ्याने अतिशय कष्टातून खरा करून दाखविला आहे. टक्केवारीमध्ये तालुक्यात अनेकांनी नव्वदी पार केली असली, तरी सर्वाधिक चर्चा ज्ञानोदय इंग्लिश स्कूलमधील ‘काठावर’ उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्याची आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com