

Falling Kashmiri Apple Demand, Imported Apples Attract More Buyers
Sakal
अहिल्यानगर: इराणमध्ये तीव्र झालेल्या सरकारविरोधी आंदोलनांचा थेट परिणाम सफरचंद आयातीवर झालेला आहे. इराणमधून होणारा पुरवठा विस्कळीत झाल्याने आवक घटली आहे. बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे इराणी सफरचंदाच्या दरात दहा किलोंमागे १८० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे.