PM Awas Yojana Grant : आनंदाची बातमी! 'पीएम आवास’चे अनुदान लवकरच’: आमदार विठ्ठल लंघे; लाभार्थ्यांचे १ कोटी ५४ लाख रखडलेले अनुदान मिळणार

Beneficiaries to receive delayed subsidy under PMAY: नेवासे नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यात ३२४ घरकुले मंजूर झाली होती. यामध्ये १८२ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून, १४२ घरकुले प्रगतिपथावर आहेत. या सर्व घरकुल लाभार्थ्यांचे प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यातील अनुदान रखडलेले होते.
MLA Vitthal Langhe brings good news to PMAY beneficiaries; ₹1.54 crore subsidy to be released soon
MLA Vitthal Langhe brings good news to PMAY beneficiaries; ₹1.54 crore subsidy to be released soonSakal
Updated on

नेवासे शहर : नेवासे नगरपंचायत हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे १ कोटी ५४ लाख रुपयांचे रखडलेले अनुदान लवकरच खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती आमदार विठ्ठल लंघे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com