Robbers Threaten Truck Driver at Gunpoint; अज्ञात चार चोरट्यांनी मोरे यांना कोयता व लाकडी दांडक्याचा धाक दाखवत मारहाण करून त्यांच्याजवळील १० हजार रुपये रोख, ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, पाकिटातील २०० रुपये, तसेच फोन पे अॅपवर शिल्लक असलेले ६०० रुपये स्कॅन करून एकूण १५ हजार ८०० रुपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला.