
अहिल्यानगर : सकाळ पुस्तक महोत्सवाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २१ ते २४ मार्चदरम्यान सावेडीतील जॉगिंग ट्रॅकवर होणाऱ्या या महोत्सवात नामवंत प्रकाशनाचे स्टॉल्स सहभागी झाले आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे पुस्तक खरेदीचा आनंद द्विगुणित होणार आहे.