Ashok Kharat Accounts: ‘समताने’ गोठविली कॅप्टन अशोक खरातची खाती: संस्थेचे संदीप कोयटे, झालेले व्यवहार नियमांना धरूनच!

financial investigation in Samata institution case Details: समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांचा खुलासा; कॅप्टन अशोक खरात यांच्या खात्यांतील सर्व व्यवहार कायदेशीर, नियमांनुसारच झाल्याचा दावा
Controversy Over Account Freeze: Samata Responds, Koyte Clarifies Transactions

Controversy Over Account Freeze: Samata Responds, Koyte Clarifies Transactions

sakal

Updated on

शिर्डी: समता पतसंस्थेचे ग्राहक एक लाख दहा हजार, वार्षिक उलाढाल दोन हजार कोटी रुपये आणि कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे. त्यामुळे संस्थेत कुणीही खाते उघडून व्यवहार करतो. कॅप्टन अशोक खरात याच्या संबंधित सर्व खाती कायदेविषयक सर्व पूर्तता करून उघडली. त्याद्वारे झालेले व्यवहार देखील नियमांना धरून आहेत. शिर्डी पोलिसांनी त्याबाबत पत्राद्वारे मागितलेली सर्व माहिती अवघ्या दोन तासांत आम्ही त्यांच्या सुपूर्द केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार ही सर्व खाती गोठविण्यात आली आहेत, अशी माहिती संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी पत्रकारांना दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com