

Sangamner Kharif Crops Dry Up as Rain Fails Farmers Face Growing Crisis With Empty Lakes and Rising Heat
sakal
संगमनेर: पाऊस नाही... हातातोंडाशी आलेली पिके करपली... तलाव कोरडेठाक... त्यात कडक उन्हाचा चटका... आणि पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांची आभाळाकडे लागलेली नजर... अशी विदारक परिस्थिती सध्या संगमनेर तालुक्यातील अनेक भागात पहावयास मिळत आहे.