संगमनेर हादरलं! 'भूमिगत गटारात गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू'; ठेकेदाराचा निष्काळजीपणा जबाबदार, नेमकं काय घडलं..

Fatal Sewer Incident in Sangamner: संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत भूमिगत गटारीचे काम शहरात सुरू आहे. आज कोल्हेवाडी रस्त्यावर सुरू असलेल्या कामात गटारात उतरलेल्या कामगारांना विषारी वायूमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
Sangamner: Two workers lose their lives due to suffocation in underground sewer; locals demand action against negligent contractor.
Sangamner: Two workers lose their lives due to suffocation in underground sewer; locals demand action against negligent contractor.Sakal
Updated on

संगमनेर : शहरातील कोल्हेवाडी रस्त्यावरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलशेजारी सुरू असलेल्या भूमिगत गटाराच्या कामादरम्यान आज दुपारी विषारी वायूच्या संपर्कात आल्याने दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. अतुल रतन पवार (वय १९, रा. संजय गांधीनगर) व रियाज जावेद पिंजारी (वय २२) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com