Monsoon Session: संगमनेरमधील कत्तलखान्यांचा मुद्दा ऐरणीवर: अमोल खताळ यांनी विधानसभेत वेधले लक्ष, कत्तली थांबणार कधी?

Illegal Slaughterhouses in Sangamner Under Fire : काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने संगमनेर शहरातील कत्तलखान्यांवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त केले होते. या घटनेनंतरही बेकायदेशीर कत्तली थांबल्या नाहीत, ही वस्तुस्थिती अत्यंत गंभीर आहे.
MLA Amol Khatal highlights Sangamner slaughterhouse issue in Assembly; demands immediate intervention
MLA Amol Khatal highlights Sangamner slaughterhouse issue in Assembly; demands immediate interventionSakal
Updated on

संगमनेर : मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांचा मुद्दा विधानसभेत ठामपणे मांडल्यानंतर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, शहरात एकामागून एक कारवाया सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कत्तलखान्यांचा विषय पुन्हा एकदा जनतेच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com