Sangram Jagtap: घुसखोरीची ‘एटीएस’मार्फत चौकशी करा: संग्राम जगताप, देवीभोयरे फाटा येथे रास्तारोको आंदोलन

Maharashtra political protest seeking ATS inquiry: रोहिंग्या-बांगलादेशी घुसखोरीच्या आरोपांवर देवीभोयरे फाट्यावर रास्तारोको; आमदार संग्राम जगताप यांची एटीएसमार्फत सखोल चौकशीची मागणी, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Political Heat Over Infiltration Allegations; Sangram Jagtap Calls for ATS Inquiry

Political Heat Over Infiltration Allegations; Sangram Jagtap Calls for ATS Inquiry

sakal

Updated on

टाकळी ढोकेश्वर: वडझिरे आणि परिसरात वास्तव्यास असलेल्या संशयित रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांची दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) सखोल चौकशी करण्यात यावी. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षितता धोक्यात आहे, त्यावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com