Satyajeet Tambe: छत्रपती शिवरायांचा इतिहास ६८ शब्दांत का?; सत्यजित तांबे यांचा सवाल, 'सर्वजण मिळून दिल्लीला जाऊ’

Why Just 68 Words for Shivaji Maharaj’s Legacy? : अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ ६८ शब्दांत उल्लेख असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही गंभीर बाब आमदार सत्यजित तांबे यांनी विधानसभेत उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
Satyajeet Tambe
Satyajeet Tambesakal
Updated on

संगमनेर : राज्यातील सर्व शाळांमध्ये आता केंद्रीय शिक्षण मंडळाच्या धर्तीवर आधारित ‘एनसीईआरटी’चा अभ्यासक्रम लागू होणार असल्याचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ ६८ शब्दांत उल्लेख असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही गंभीर बाब आमदार सत्यजित तांबे यांनी विधानसभेत उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com