

Savargaon Ghule Water Conservation Success Story Shows How Community Labour Built a Percolation Pond and Stopped Tankers
sakal
-राजू नरवडे
संगमनेर: सध्या अनेक गावांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असून, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. या दुष्काळी परिस्थितीत संगमनेर तालुक्यातील पठारभागावरील सावरगाव घुले या गावाने लोकसहभाग आणि श्रमदानाच्या बळावर पाणीटंचाईवर मात केली आहे. गावाला पाणीदार बनविण्याची ही कहाणी इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.