Ahilyanagar News : नगरी माणसांमुळे उकललं मानवी भावनांचं रहस्य! पावणेदोनशे वर्षांपूर्वीचं प्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विनचं संशोधन

इंग्लंडमधील चार्ल्स डार्विन हा प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ व निसर्ग शास्त्रज्ञ होता. त्याचा उत्क्रांतीचा सिद्धांत जगप्रसिद्ध आहे. त्याने मानवजातीच्या व प्राण्यांच्या उत्क्रांतीचे रहस्य उलगडले होते.
The Expression of the Emotions in Man and Animals book

The Expression of the Emotions in Man and Animals book

sakal

Updated on: 

अहिल्यानगर - इंग्लंडमधील चार्ल्स डार्विन हा प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ व निसर्ग शास्त्रज्ञ होता. त्याचा उत्क्रांतीचा सिद्धांत जगप्रसिद्ध आहे. त्याने मानवजातीच्या व प्राण्यांच्या उत्क्रांतीचे रहस्य उलगडले होते. त्याच्या या महान कार्यात नगरी माणसांचा वाटा आहे. तो त्याने आपल्या ‘द एक्स्प्रेशन ऑफ द इमोशन्स इन मॅन अँड ॲनिमल’ या पुस्तकात नोंदवले आहे. त्यामुळे नगरचे नाव विज्ञानाच्या इतिहासात नोंदवले गेले.

Loading content, please wait...